लिटिल चॅम्पसचा पुन्हा डंका 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

झी टिव्हीवरील "सारेगमप लिटिल चॅम्पस्‌'चा सहावा सीझन 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून देशातील 27 शहरांमध्ये ऑडिशन्स घेण्यात आल्या. 60 हजार मुलांच्या ऑडिशन्स 8 आठवड्यांत दाखवण्यात आल्या. त्यातून 15 उत्कृष्ट गायक-गायिका निवडण्यात आले आहेत. त्यांच्यात 25 फेब्रुवारीपासून स्पर्धा सुरू होतील. हिमेश रेशमिया, जावेद अली आणि नेहा कक्कर हे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. परिक्षकही तेच आहेत. सारेगमपचे आजपर्यंतचे सगळे सीझन लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे हाही सीझन लोकप्रिय ठरेल, अशी आशा आहे. 

Web Title: little champs zee tv