"लव्ह लग्न लोचा'मध्ये पल्लवी पाटील

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

"झी युवा'वाहिनीवरील"लव्ह लग्न लोचा' या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील एन्ट्री करत आहे. या मालिकेत ती ऋचा या नावाने राघवच्या एक्‍स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. राघव आणि ऋचाचे खूप आधी अफेअर असते.

राघव तिला पूर्णपणे विसरूनही जातो. राघव सुधारण्याचे मनावर घेतो तेव्हा पुन्हा ऋचाची एन्ट्री होते. त्याच्या प्रेमाखातर ती लग्नमंडपातून पळून येते. तिला राघवशीच लग्न करायचे असते. तोही तयार होतो; मात्र या लग्नाला त्याच्या कुटुंबीयांचा विरोध असतो. 
  
Web Title: love lagna locha zee yuva pallavi patil Enter