मनीषला रॅपची ऑफर 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

मनीष पॉलने त्याच्या द बंग टूरमध्ये हॉंगकॉंगमध्ये एका रॅप सॉंगवर पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स केला होता.

सर्वांनी त्याचा हा परफॉर्मन्स डोक्‍यावर घेतला. हॉंगकॉंगमधील एका म्युझिक कंपनीने मनीषला रॅप सॉंग रेकॉर्ड करण्याविषयी विचारले; पण त्याचे अजून काही नक्की झालेले नाही.

याबाबत मनीष म्हणाला, "हो मला रॅप सॉंग रेकॉर्ड करण्याबाबत विचारण्यात आले होते; पण अजूनही काही नक्की झालेले नाही. शेवटी निर्णय मला घ्यायचा आहे. हॉंगकॉंगच्या म्युझिक कंपनीने मला विचारले, याचा मला आनंद आहे. हा प्रोजेक्‍ट करण्यास मी उत्सुकही आहे.' 

Web Title: Maniesh Paul will rap and roll

टॅग्स