मनीष पॉलचा नवीन अवतार 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

नॅशनल जिओग्राफिक या वाहिनीवरील "सायन्स ऑफ स्टुपिड' ही मालिका मनीष पॉल याच्या सूत्रसंचालनामुळे लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत वेगवेगळे गमतीदार अपघात दाखवले जातात. ते का झाले, याची माहिती मनीष देतो. या मालिकेचे चार सीझन झाले आहेत. पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये एक वेगळी गोष्ट असेल. ती म्हणजे मनीषचा वेगळा लूक. या सीझनमध्ये तो वेगळाच चष्मा आणि हेअर स्टाईलमध्ये दिसणार आहे. वेगवेगळी महाविद्यालये आणि शाळांमध्ये या मालिकेतील भागांचे चित्रीकरण होणार आहे.

Web Title: manish paul new look