बंदगी-पुनीशने पाण्यात लावली आग

सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - बिग बॉस 11व्या पर्वाचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. अंगुरी भाभी या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली शिल्पा शिंदे यंदाच्या पर्वाची विजेती ठरली. या पर्वाचा अंतिम सोहळा आणखी भरपूर कारणांनी गाजला. बिग बॉसच्या घरात लव्ह स्टोरीज् बनणे तसं प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. पण हो, प्रत्येक वेळी नवीन जोडी बनताना बघण्यात खुप काही नवीन आहे. या पर्वातील अशीच एक जोडी म्हणजे बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा यांची. 

अंतिम सोहळ्यात तसं तर खुप काही झालं. पण मंचावर खरी आग लावली ती बंदगी आणि पुनीशच्या डान्सने. अंतिम सोहळ्यात या पर्वातील प्रत्येक स्पर्धकाने परफॉर्मन्स दिली. पण बंदगी आणि पुनीशची केमिस्ट्री काही वेगळीच होती. दोघांनी अक्षय कुमार चा सिनेमा 'मोहरा'तील प्रसिध्द गाणं 'टिप टिप बरसा पानी' वर धमाकेदार हॉट रोमँटीक  डान्स केला. ते ही पाण्यात उतरुन. त्यांच्या या परफॉर्मन्सने सर्वांचे लक्षच वेधले नाही, तर त्यांच्यातील रोमँन्स बद्द्ल बऱ्याच चर्चाही सुरु आहेत. या दोघांचे रियल लाइफ लव कनेक्शन या परफॉर्मन्सने दाखवून दिले. 

Web Title: marathi news bigg boss hot romantic dance performance