'व्हेलेंटाईन डे'च्या मिम्सची सोशल मीडियावर धूम!

बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

हल्ली सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे मिम् लगेच व्हायरल होताना दिसतात. त्याचप्रमाणे 'व्हेलेंटाईन डे'चेही मिम् गेला आठवडाभर सगळीकडे पसरले आहेत.

'व्हेलेंटाईन डे' म्हणजे प्रेमीयुगुलांचा सेलिब्रेशनचा दिवस! आजच्या दिवशी सर्व जोड्यांमध्ये आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण असते. सोशल मीडियावरही व्हेलेंटाईन डे चे वारे जोरदार वाहतात. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला ऑनलाईन शुभेच्छा देण्यावरही भर असतो. 

पण हल्ली सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे मिम् लगेच व्हायरल होताना दिसतात. त्याचप्रमाणे 'व्हेलेंटाईन डे'चेही मिम् गेला आठवडाभर सगळीकडे पसरले आहेत.  'व्हेलेंटाईन डे'वर फनी व्हिडीओ, फोटो, जोक्स आज सोशल मीडियावर धूम करत आहेत.

Valentine Day Meme

 

Image result for valentine day meme trolls

 

Trolls

Web Title: Marathi news entertainment news valentine day memes social media