माइंडलेस सिनेमा करायचा नाय! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

"मसान' गर्ल श्वेता त्रिपाठी तिच्या हरामखोर चित्रपटाबद्दल खूपच खूश आहे. ती असं म्हणते की, माइंडलेस चित्रपटात काम करायला आवडतच नाही. काही चित्रपटांची कथा अशी असते की, ती सर्वांना कळते. काही काही लोक म्हणतात डोकं बाजूला ठेवून हा चित्रपट बघा. हा काय प्रकार असतो मला माहीत नाही.ती आपल्या भूमिकांच्या बाबतीत खूपच चूझी आहे. आणि"हरामखोर'च्या चॉईसवरून ते लक्षात येते. ती"हरामखोर' या चित्रपटात 14 वर्षांच्या मुलीच्या तर नवाजुद्दीन सिद्दीकी तिच्या शिक्षकाच्या भूमिकेत आहे. 
 
Web Title: mindless movie not intressted

टॅग्स