अलानाचं डोंगरद-यात फोटोशुट; लिपलॉक किस व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 17 February 2021

अलानानं तिच्या बॉयफ्रेंड बरोबरचे फोटो शेअर केले आहेत.  सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल झाले आहेत.  

मुंबई -  चंकी पांडेची भाची म्हणून प्रसिध्द असणा-या अलानानं सध्या सोशल मीडियावर धूर केला आहे. तिचं डोंगर द-यांमधलं फोटोशुट व्हायरल झाले आहे. त्यात ती चर्चेत आली आहे याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिचा बॉयफ्रेंड बरोबरचा लिपलॉक किस. सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल झाले आहेत. थोड्याच वेळात त्याला हजारो लाईक्सही मिळाले आहेत. यापूर्वीही अलाननं अशाच प्रकारचे फोटो व्हायरल केले होते. त्यामुळे ती सध्या लाईमलाईट मध्ये आली आहे.

अलानानं सोशल मीडियावर नेटक-यांना एक हॉट ट्रीट दिली आहे. अलानानं तिच्या बॉयफ्रेंड बरोबरचे फोटो शेअर केले आहेत. त्यात ते एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

बॉयफ्रेंड को किस करती आईं नजर

अलानानं किस करतानाचा जो फोटो शेअर केला आहे त्याला तिनं एक कॅप्शन दिली आहे. त्यावर एका युझर्सनं तिला ट्रोल केलं आहे.

रोमांटिक फोटोज ने मचाया तहलका

डोंगर द-यांमध्ये अलानानं एकदम हटके प्रकारचे फोटोशुट केले आहे. त्यात तिला काही अंशी टीकेलाही सामोरं जावं लागले आहे. अनेकांनी तिच्या धाडसीपणाचे कौतूक केले आहे.

फैशन सेंस के कायल हैं फैंस

अलानाचा फॉलोअर्सही मोठा आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकची नेहमीच चर्चा असते. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी म्हणून तिच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. ती तिच्या फिटनेससाठीही प्रसिध्द आहे.

किलर लुक है कमाल

काही युझर्सनं अलानाच्या त्या लूकला किलर्स लूक असे म्हटले आहे. नेटक-यांचे लक्ष वेधून घेणारी पोझ आणि फोटो तिनं सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यावरुन नजर काही हटत नाही.

बेझिझक पोस्ट करती हैं फोटोज

अलानाला फोटो शेअर करताना कुठलीही भीडभाड बाळगत नाही. ती बिनधास्त अभिनेत्री व मॉडेल आहे. आपल्या बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करताना तिनं काही लपवलेलं नाही.

एक्टिंग करते हुए देखने के लिए बेताब हैं फैंस

लंडनमधील एका फॅशन स्कूलमध्ये अलाना शिकत आहे. तिला बॉलीवूडमध्ये काम करायचे आहे. यापूर्वीही एका मुलाखतीत तिनं तशी इच्छा व्यक्त केली होती. तिचे चाहतेही तिला बॉलीवूडमध्ये पाहण्यास उत्सुर आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: model actress Alanna panday bold and hot photos viral on social media view all