Thur, August 11, 2022

Unseen Photo: लग्नाच्या एक महिन्यानंतर नववधू मौनीचा थाट एकदा पहाच!
Published on : 28 February 2022, 11:47 am

मौनी रॉयनं(Mouni Roy)आपल्या लग्नाला एक महिना झाल्याच्या निमित्तानं लग्नातले काही Unseen फोटो शेअर केले आहेत.

मौनी रॉयनं आपला बॉयफ्रेंड सूरज नांबियार सोबत गोव्यात लग्नगाठ बांधली होती.

मौनीच्या लग्नात तिच्या साड्यांसोबतच आकर्षित केलं ते तिच्या टेम्पल ज्वेलरीनं

आजही या दोघांना कुठल्या कार्यक्रमात पाहिलं तरी असं वाटतं की जणू कालच यांचं लग्न झालं आहे.

मौनी रॉयनं फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की,'How do I love you?'

मौनी रॉयच्या लग्नापासून ते अगदी हनिमून पर्यंतच्या सर्वच फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातली होता.

मौनीचं लग्न हे बीटाऊनमधलं सगळ्यात चर्चेत राहिलेल्या लग्नांपैकी एक आहे.
Web Title: Mouni Roy Celebrate First Month Marriage Anniversaryshare
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..