"हवा हवा'चे पुनरागमन 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

"हवा हवा...' हे गाणे अजूनही अनेकांच्या ओठावर असेल ना? पाकिस्तानी पॉप सिंगर हसन जहांगीर यांच्या या गाण्याची भुरळ असीम बज्मी यांना पडली आहे. त्यामुळे मुबारकां चित्रपटात ते पुन्हा ऐकायला मिळणार आहे.

एकेकाळी भारतात हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे या गाण्याची पुनर्निर्मिती करण्याचे असीम बज्मी यांनी ठरवले. अर्जुन कपूर आणि इलियाना डिक्रुज या गाण्यावर चित्रपटात थिरकले आहेत. बॉस्को मार्टिस यांनी कोरिओग्राफी केली आहे. अर्जुन कपूर रूसलेली प्रेमिका इलियाना डिक्रुजलची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखविले आहे. "मुबारकां' चित्रपट 28 जुलैला प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: 'Mubarakan' song 'Hawa Hawa' teaser: Arjun Kapoor and Ileana D'Cruz turn up the heat!