ये रिश्‍ता...मध्ये नवी एन्ट्री 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

"बडे भय्या की दुल्हनिया' या मालिकेत आपल्याला अभिनयाची चुणूक दाखविलेला ऋषी देव आता"ये रिश्‍ता क्‍या कहलाता है'मालिकेत नक्‍शच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका आधी रोहन मेहरा करत होता; पण लवकरच ऋषी त्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल तो म्हणतो,"नक्‍श हा तसाच राहणार आहे, फक्त मी तो माझ्या स्टाईलने साकारणार आहे. प्रत्येक अभिनेत्याची एक वेगळी स्टा ईल असते तशीच माझीही आहे. मी स्वत:ला खूप लकी समजतो की, मला ही एवढी लोकप्रिय भूमिका साकारण्याची संधी मिळाली.' 
 
Web Title: New entries in the Yeh rishta

टॅग्स