निमरत कौर वेब सीरिजमध्ये 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

निमरत कौर वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या वेब सीरिजचे नाव आहे "टेस्ट केस'. त्यात निमरत लष्करी अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ती या वेब सीरिजबाबत खूपच उत्सुक आहे. आपली इच्छा काही प्रमाणात पूर्ण होतेय असे तिने सांगितले. या वेब सीरिजचे दिग्दर्शन नागेश कुकनूर यांनी केले आहे. याबाबत निमरत कौर म्हणाली, ही सीरिज माझ्या खूप जवळची आहे. मी माझ्या वडिलांना लष्करी पोशाखात पाहतच मोठी झाले. एका कलाकाराला अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे हे त्याचे भाग्यच आहे. 

Web Title: Nimrat Kaur on web series debut with The Test Case

टॅग्स