नीतीचा "बेस्ट फ्रेंड' पोपट 

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

"कैसी है यारियॉं'प्रसिद्ध नीती टेलर सध्या "गुलाम' या मालिकेत प्रमुख भूमिका करत आहे. "मैं प्रेम की दिवानी हूं' या चित्रपटात करिना कपूरचा फ्रेंड एक पोपट असतो, हे आपण पाहिले आहे. ती सतत त्याच्याशी बोलत असते. त्याचीच कॉपी करत लाईफ ओकेवरील "गुलाम' या मालिकेतही भोले नावाचा एक पोपट आला आहे. नीती टेलर या प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीचा हा बेस्ट फ्रेंड म्हणून दाखवणार आहेत. नीती त्याच्याबरोबर चित्रीकरणाच्या वेळीच नव्हे, तर चित्रीकरण नसतानाही बोलताना दिसते. तो तिला खूपच मजेशीर वाटतो आहे. 
 
Web Title: nities best friend parot