नुसरत जहाँचा बेडरुममधील TikTok व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

सोशल मीडियावरील फोटोशूट, संसदेतील भाषण यामुळे सतत चर्चेत असलेल्या नुसरतचा पती निखिल जैन सोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते दोघे ‘हे शोना...’ या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे.

कोलकता : तृणमुल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ ही कायम आपल्या कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते, आताही तिचा पतीसोबतचा बेडरूममधील टिक-टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@nusratchirps love @nikhiljainoffcl #njrocks #thenjaffair #lifeline #tiktok

A post shared by Nusrat jahan fan (@nusrat.jahan.fan) on

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोशल मीडियावरील फोटोशूट, संसदेतील भाषण यामुळे सतत चर्चेत असलेल्या नुसरतचा पती निखिल जैन सोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते दोघे ‘हे शोना...’ या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. तिच्या फॅन अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर झाला आहे. या टिक टॉक व्हिडीओमधील दोघांची केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीत उतरत असून, लाईक्सचा पाऊस पडला आहे. 

गांधींवर टीका केली अन् योगेश सोमणांना पाठविले सक्तीच्या रजेवर

निखिल जैन हिंदू तर नुसरत मुस्लिम असल्याने तिच्याविरोधात फतवाही काढण्यात आला होता. पण, तिने दुर्गापुजेमध्ये सहभागी होऊन या फतव्याला जुमानले नव्हते. दोन्ही धर्माचा आदर असल्याचेही तिने सांगितले होते. नुकतेच तिने टेलिग्राफसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@nusratchirps #tiktok #tiktokqueen #njaffair #rockstar #thenjaffair #lifeline #cuteness

A post shared by Nusrat jahan fan (@nusrat.jahan.fan) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nusrat Jahan TikTok video viral on social media with husband Nikhil Jain