esakal | Oscars 2021: अँड द ऑस्कर गोज टू...

बोलून बातमी शोधा

oscars 2021

Oscars 2021: अँड द ऑस्कर गोज टू...

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा ९३ व्या ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. जगभरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अनेक गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यंदाच्या सोहळ्यात कोणाचंही निवेदन नाही आणि प्रेक्षकसुद्धा नाहीत. दरवर्षी हा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होतो. पण कोरोना महामारीमुळे यंदा तो दोन महिने पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात कोणी बाजी मारली हे पाहुयात..

सर्वोत्कृष्ट चित्रपट- नोमाडलँड

सर्वोत्कृष्ट अभिनेता- अँथनी हॉपकिन्स (द फादर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (नोमाडलँड)

सर्वोत्कृष्ट गीत- फाईट फॉर यू (जुडस अँड द ब्लॅक मसिहा)

सर्वोत्कृष्ट संगीत- सोल

सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंग- साऊंड ऑफ मेटल (मिकेल ई. जी. निल्सेन)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- मँक

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- मँक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- युह जंग युन (मिनारी)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- टिनेट

सर्वोत्कृष्ट माहितीपट (फिचर)- माय ऑक्टोपस टिचर

सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट सब्जेक्ट)- कोलेट

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट- सोल

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट- इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन लघुपट- टू डिस्टंट स्ट्रेंजर्स

सर्वोत्कृष्ट ध्वनी- साऊंड ऑफ मेटल

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- नोमाडलँड (क्लोई शाओ)

सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन- मा रेनेस ब्लॅक बॉटम (अॅन रॉथ)

सर्वोत्कृष्ट मेकअप अँड हेअरस्टायलिंग- मा रेनेस ब्लॅक बॉटम (सर्जिओ लोपेझ-रिव्हेरा, मिया निलँड, जामिका विल्सन)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- डॅनिअल कलुया (जुडस अँड द ब्लॅक मसिहा)

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- अनदर राऊंड (डेन्मार्क)

सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले- द फादर

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले- प्रॉमिसिंग यंग वुमन (एमराल्ड फेनेल)