काँग्रेस नेत्याच्या मुलीचे हॉट फोटो चर्चेत, तुम्ही पाहिले का?

सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

चंदीगड : सोशल मीडियामुळे स्टार किड्स लगेचच फेमस होतात. मग ते कलाकारांचे असो किंवा राजकारण्यांचे... अशाच एका बड्या राजकीय नेत्याची मुलगी तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे 'हॉट टॉपिक' बनली आहे. पंजाबमधील या नेत्याने काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आधी भाजपवासी असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचीच मुलगी राबिया सिद्धू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ती चर्चेत आहे कारण तिच्या इन्स्टाग्रामवरील खास फोटोंमुळे! 

चंदीगड : सोशल मीडियामुळे स्टार किड्स लगेचच फेमस होतात. मग ते कलाकारांचे असो किंवा राजकारण्यांचे... अशाच एका बड्या राजकीय नेत्याची मुलगी तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे 'हॉट टॉपिक' बनली आहे. पंजाबमधील या नेत्याने काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

आधी भाजपवासी असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचीच मुलगी राबिया सिद्धू सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ती चर्चेत आहे कारण तिच्या इन्स्टाग्रामवरील खास फोटोंमुळे! 

राबिया नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने ग्लॅमरस आणि हॉट असे फोटोशूट केले आहे व हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

 

राबियाने सध्या लंडनमध्ये फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे. याआधी ती सिंगापूरमध्ये शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी ती सिद्धू यांच्यासोबत कपिल शोमध्येही आली होती.