"फुद्दू' स्वाती कपूरचा अनोखा अवतार 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

"फुद्दू'आणि "मेरे जीनी अंकल' या चित्रपटांतील अभिनयाने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री स्वाती कपूर आता अनोख्या अवतारात दिसणार आहे. लाईफ ओके वाहिनीवरील"खूंखॉर-सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हि लन्स' या मालिकेत ती देवदूताची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेत ती जयला अडोनियाच्या निकट आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे. याबाबत स्वाती यांनी सांगितले, या मालिकेत मीधरा नामक देवदूताची भूमिका करत आहे. यापूर्वी मी कधीच अशी भूमिका साकारली नाही. 
 
Web Title: "Phuddu 'Swati Kapoor unique avatar

टॅग्स