प्रायव्हेट दिपिका 

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

दिपिका पदुकोण तिच्या आगामी हॉलीवूड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे. ती आणि हॉलीवूड सुपरस्टार विन डिझेल लवकरच भारतात "ट्रिपल एक्‍स क्‍झॅडर केज' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत; पण तुम्ही कधी हे नोटीस केलं आहे का की दीपिका कधीच आपले पिकनिक, आऊटिंगचे फोटो सोशल मीडियावर टाकत नाही.

याबद्दल एका प्रसिध्दीमाध्यमाशी बोलताना ती म्हणाली,""मी आतापर्यंत कधीही माझं पर्सनल लाईफ सोशल मीडियावर शेअर केलेलं नाही आणि माझ्या फॅन्स नाही आतापर्यंत कळून चुकलेलं असेल की मी खूप प्रायव्हेट आहे. मला बऱ्याच गोष्टी फक्त माझ्यापुरत्या मर्यादित असलेल्या आवडतात.

मी माझ्या कामाबद्दल सोशल मीडियावर नेहमीच ऍक्‍टिव्ह असते; पण माझ्या खासगी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणे मला पटत नाही. तसेही मी आज नाश्‍त्याला काय खाल्लं आणि आज काय कपडे घातले हे 
जाणून घेण्यात मला नाही वाटत कोणाला रस असेल,असे बोलून तिने सगळ्यांची तोंडं गप्प केली आहेत. 

Web Title: private Deepika