प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलीवूडपटात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

हॉलीवूड तसेच बॉलीवूडमध्ये सध्या चर्चेचा विषय असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. मग तिचा क्वांटिको असो नाही तर बेवॉच.

मेट गालामधल्या तिच्या ट्रेंच कोटची चर्चा असो किंवा जिमी किमेल शो मधल्या मुलाखतीची! तिचा ड्‌वेन जॉन्सनबरोबर असलेला "बेवॉच' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, तोच तिच्या आणखी एका हॉलीवूडपटाची चर्चा सध्या रंगल्येय. सिलास हॉवर्ड दिग्दर्शित "ए किड लाईक जॅक'चे निर्माते सध्या प्रियांका चोप्राशी या चित्रपटाबाबत चर्चा करत आहेत. याआधीच "रोमिओ ऍण्ड ज्युलिएट' फेम क्‍लेअर डेन्सशी या चित्रपटासाठी करार झाला आहे. 

Web Title: Priyanka Chopra Another Hollywood movie