पुलकितने जंगलात केलं न्यूड फोटोशूट; पाहा फोटो

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मुंबई - अभिनेता पुलकित सम्राटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. त्याने हा फोटो शेअर करत 'हॅलो फ्रायडे' असं कॅप्शनही दिलं आहे. 'फुकरे' सिनेमातील त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिचा चड्ढाने 'रियली नंगू' अशी कमेंट या फोटोवर केली तर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने डोळे बंद करणारे इमोजी या फोटोवर टाकले.

अभिनेता विष्णू विशालने 'जंगल में नंगल' अशी कमेंट केली. 'सनम रे' फेम अभिनेत्याने न्यूड फोटोशूट शेअर केल्यानंतर त्यावर अनेकांनी नानाविध कमेंट केल्या. विशेष म्हणजे अनेक बॉलिवूडकरांनी या फोटोवर कमेंट केल्या.

पुलकीत सध्या जिममध्ये फार घाम गाळत आहे. तो अनेकदा सोशल मीडियावर त्याचे शर्टलेस फोटो शेअर करत असतो. सलमान खानच्या मानलेल्या बहिणीशी पुलकीतचं लग्न झालं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. अवघ्या काही महिन्यांतच दोघांनी घटस्फोट घेतला.
 
Hello Friday!

A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat) on

सुरुवातीला सलमानकडे पाहून पुलकित जिमला जातो असं सर्वांना वाटत होतं. मात्र यात काही तथ्य नसल्याचं नंतर कळलं. सध्या पुलकीत त्याच्या आगामी तैश सिनेमाच्याच चित्रीकरणात व्यग्र आहे. याशिवाय त्याचा फुकरे सिनेमाही पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. असं असलं तरी सध्या पुलकीत सम्राट फक्त त्याच्या न्यूड फोटोमुळे चर्चेत आला आहे हे मात्र नक्की.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pulkit samrat goes viral on nude photo on instagram