राजकुमार रावने वजन वाढवले 

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर वेब सीरिज बनवत आहेत.

त्यात राजकुमार राव नेताजींची भूमिका करणार आहे. या भूमिकेसाठी त्याने 11 किलो वजन वाढवले आहे. याबाबत राजकुमार राव म्हणाला, "आधीच्या चित्रपटांसाठी मला वजन घटवायला लागले होते, पण या भूमिकेसाठी मला वजन वाढवायला लागले.

त्यासाठी मी दीड महिन्यापासून खूप पिझ्झा, मिठाई आणि जंक फूड खात आहे. असे मी ऑगस्टपर्यंत करणार आहे. दोन महिन्यांपासून मी वर्क आऊटही केले नाही.' 

Web Title: Rajkumar Raav increased the weight