राणा-अंजलीचे लग्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

झी मराठी वाहिनीवरील "तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणाने अंजलीकडे आपले प्रेम व्यक्त केले आणि लग्नाची मागणी घातली. त्यानंतर आता दोघांच्याही घरी लग्नाची तयारी व खरेदीची लगबग सुरू झाली आहे. ही लगीनघाई प्रेक्षकांना सध्याच्या भागांमधून पाहायला मिळणार आहे. या दोघांचे लग्न दोन तासांच्या विशेष भागात पाहता येणार आहे. हा विवाहसोहळा रविवारी (ता. 5) सायंकाळी 7 ते 9 या वेळेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. राणाची कौटुंबिक पार्श्‍वभूमी, त्यांची सधनता आणि गावातील प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी मोठ्या असल्या, तरी अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा होणार आहे.  

Web Title: rana and anjali wedding

टॅग्स