रणबीर आलियाच्या 'Post Wedding Party'त हजर हे बॉलीवूड सीतारे

बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनी पार्टीला लावली हजेरी
Ranbir Alia Post Wedding Party:  बघा कोण आहेत ते कलाकार!
Ranbir Alia Post Wedding Party: बघा कोण आहेत ते कलाकार!esakal
Updated on

Ranbir Alia Post Wedding Party: रणबीर आलीयाच्या लग्नानंतर शनिवारी त्यांनी त्यांच्या 'Post Wedding Party'ची घोषणा केली.या पार्टीला बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार हजर होते.त्यांची एक झलक कॅमेरात कैद करण्यासाठी अनेक फोटोग्राफरची गर्दी जमली होती.बघा कोण आहेत ते कलाकार!

नीतू कपूरने शेअर केलेल्या एका फोटोत मलाईका अरोरा,अर्जुन कपूर,करिष्मा कपूर दिसून आले.
नीतू कपूरने शेअर केलेल्या एका फोटोत मलाईका अरोरा,अर्जुन कपूर,करिष्मा कपूर दिसून आले.
तारा सुतारीयाने दिली ग्लॅमरस एन्ट्री
तारा सुतारीयाने दिली ग्लॅमरस एन्ट्री
रणबीरच्या 'बर्फी' या चित्रपटातील गाजलेल्या गाण्याचे गीत संयोजक(music composer) प्रीतम चक्रबर्ती
रणबीरच्या 'बर्फी' या चित्रपटातील गाजलेल्या गाण्याचे गीत संयोजक(music composer) प्रीतम चक्रबर्ती
'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शक आयान मुखर्जी
'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शक आयान मुखर्जी
कूल ब्लॅक लूक देत करण जोहर
कूल ब्लॅक लूक देत करण जोहर
हॉट लूक देत पिंक लूक मधे मलाईका
हॉट लूक देत पिंक लूक मधे मलाईका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com