रणबीर साकारणार दादा मुनी! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ "जग्गा जासूस'द्वारे अनेक दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येत आहेत. दोघांचाही शेवटचा सिनेमा फ्लॉप गेल्याने त्यांना एका हिटची फारच गरज आहे.

सध्या "जग्गा जासूस'चं जोरदार प्रमोशन सुरू आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसूने केलंय. त्यानंतर रणबीर अनुरागसोबत आणखी एक चित्रपट करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुरागच्या पुढील प्रोजेक्‍टमध्येही रणबीरची वर्णी लागलीय. प्रसिद्ध अभिनेता व गायक किशोर कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अनुराग बनवतोय आणि त्यात अशोक कुमार अर्थात दादा मुनींची भूमिका रणबीर साकारणार आहे.

रणबीर व अनुराग यांनीही एका मुलाखतीतही आम्ही किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये एकत्र काम करीत असल्याचं सांगितलंय. रणबीर म्हणतो, की मी मार्च 2018 पर्यंत बिझी आहे. त्यानंतरच्या सर्व डेटस्‌ अनुरागसाठी राखीव आहेत...

Web Title: Ranbir is going to make a grand father!