आईच्याच भूमिकेची संधी 

- अरुण सुर्वे
मंगळवार, 2 जानेवारी 2018

लोकप्रिय अभिनेत्री रत्ना पाठक शाह ऊर्फ एलिट आणि पॉश माया साराभाई आता "खिचडी'मध्ये आपली आई दिवंगत अभिनेत्री दिना पाठक यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. 

2000 मध्ये निधन होण्यापूर्वी ज्येष्ठ पाठक खिचडीमध्ये "बा'ची भूमिका साकारताना दिसून आल्या होत्या. आता ही मालिका पुन्हा सुरू होत असून यात दिना पाठक यांची मुलगी रत्ना पाठकच त्यांच्या आईची भूमिका साकारणार आहे. 

याबद्दल जेडी मजेठिया म्हणाले, ""तिन्ही पाठक- दिना, रत्ना आणि सुप्रिया या माझ्या मालिकेचा भाग राहिलेल्या आहेत. दिनाजी गेल्यानंतर आता त्यांच्या जागी रत्नाजींना पाहायला आम्ही उत्सुक आहोत.'' 
 
Web Title: Ratna takes over from her mother Dina Pathak in 'Khichdi

टॅग्स