रविना होणार सलमानची आई 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री रविना टंडन आता दबंग सलमानची आई होणार आहे. हे ऐकून तुम्ही गोंधळलात ना? चित्रपटात नाही काय, तर ती एका ऍनिमेशन पटात सलमानची आई होणार आहे. "हनुमान दा दमदार' असे या ऍनिमेशनपटाचे नाव आहे. या चित्रपटातील "हनुमान'ला सलमान आवाज देणार आहे आणि त्याच्या आईच्या पात्राला रविना आवाज देणार आहे. यात हनुमानाच्या बालपणापासून तो रामाचा भक्त होण्यापर्यंतचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. हा ऍनिमेशनपट 19 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 
Web Title: Raveena Tandon To Voice Hanuman’s Mother In Salman Khan’s Animated film