Rhea Chakraborty:सुशांतची एक्स पुन्हा चमकली...अवॉर्ड फंक्शनमध्ये वेधलं सर्वांच लक्ष

सोशल मीडियावर फोटो झालेत व्हायरल...
Rhea Chakraborty
Rhea Chakrabortyesakal

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती खूप चर्चेत आली होती. या सर्वांचा परिणाम तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनावरही झाला. मात्र ती आता तिच्या आयुष्यात पूढे गेली असून तिच्या प्रोफेशनल लाइफवर फोकस करत आहे.त्यासाठी ती बॉलिवूडच्या कार्यक्रमातही सहभाग घेत आहे.

Rhea Chakraborty
Richa Chadha, Ali Fazal : रिचा, अली अडकणार विवाहबंधनात; लग्नाचा प्लॅन तयार

नुकतीच रिया मुंबईत आयोजित एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसली. तिच्या बोल्ड लूकमूळे ती सर्वांनच्या नजरेत आली. रिया अवॉर्ड फंक्शनमध्ये ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये रियाने हाय पोनीटेल घातली होती. सिल्व्हर कलरच्या हाय हिल्सने तिने तिचा लूक पूर्ण केला. यात रिया खूप कॉन्फिडन्ट दिसत होती. या बोल्ड लूकमध्ये तिने चहात्यांची मने जिंकली. अवॉर्ड फंक्शनदरम्यानचे रियाचे फोटो चाहत्यांना पसंत पडत आहेत आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rhea Chakraborty
Navratri 2022:Bollywood च्या लाल रंगातील या लालपऱ्या एकदा पहाच...

रिया चक्रवर्ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. तिचे फोटो शेअर करत असते,ती तिच्या प्रत्येक लूकने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरते. तिचे इंस्टाग्रामवर 2 मिलिअनहुनही अधिक फॅालोर्वस आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ती 2021मध्ये 'चेहरे'या चित्रपटात ती इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चन,अन्नू कपूर सोबत झळकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com