रिचाची स्टॅंडअप कॉमेडी 

richa-chhada
richa-chhada

आजवर रिचा चड्डाच्या बिनधास्त आणि बोल्ड भूमिका चर्चेचा विषय ठरल्या. तिच्या या भूमिकांना सिनेरसिकांची तितकीच दादही मिळाली. नव्या चित्रपटासह नवनवीन प्रयोग करू पाहणारी रिचा आता स्टॅंडअप कॉमेडीकडे वळली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

My reaction when I realize Diwali is almost over . . . #MondayBlues #Diwali #Mood

A post shared by Richa Chadha (@therichachadha) on

ॲमेझॉन ओरिजनलच्या ‘वन माईक स्टॅंड’ या सीरिजमध्ये ती स्टॅंडअप कॉमेडी करताना दिसणार आहे. याचबाबत रिचा म्हणते, ‘मला वेगवेगळे प्रयोग करायला खूप आवडतात. मला जेव्हा स्टॅंडअप कॉमेडीसाठी विचारण्यात आलं तेव्हा आपण हे केलं पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला. म्हणून प्रेक्षकांना हसवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या सीरिजमधून करणार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com