रिचाचा "खून आली चिट्ठी' 

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

मागच्या वर्षी रिचा चढ्ढाने पहिला पंजाबी लघुपट "खून आली चिट्ठी' केला. 1980 ते 90 च्या काळातील खलिस्तानी आंदोलनामुळे पंजाबमधील वाढलेल्या दहशतवादावर आधारित हा लघुपट आहे. रूपिंदर इंद्रजीत याने तो दिग्दर्शित केला आहे. तो अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजला गेला आहे. रिचा हा लघुपट पंजाबमधील छोट्या गावांतही दाखवण्याचा विचार करत आहे. रिचा म्हणाली, "या ऐतिहासिक गोष्टींबद्दल जास्तीत जास्त लोकांना समजावे म्हणून हा चित्रपट वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांत दाखवणार आहे.' 

Web Title: richa chadda murder chit