सलमानने असे पूर्ण केले बॉटल कप चॅलेंज!

salman
salman

मुंबई : बॉटल कॅप चॅलेंजचे वारं सगळीकडे पसरलेलं असतानाच दबंग खान सलमाननेही बॉटल कप चॅलेंज पूर्ण केलंय. सोशल मीडियावर सलमानचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. त्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय.

काही जणांनी हे #BottleCupChallenge गंभीरपणे घेऊन तो पूर्ण केला. तर काहींनी गंमतीशीर पद्धतीत केला आणि हासवले. अशाच प्रकारे सलामननेही बॉटल कप चॅलेंज पूर्ण केलंय. बॉटलचे झाकण लाथ मारून उडवण्याचे हे चॅलेंज आहे, तर यात सलमानने लाथ मारण्याची कृती करत फुंकर मारून बाटलीचे झाकण उडविले. या व्हिडिसोबत त्याने Don’t thakao paani bachao असे कॅप्शनही दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com