Sanjay Dutt : संजय दत्तला करायचं डोनाल्ड ट्रम्पची बायोपिक; कारणही आहे मजेशीर

संजय दत्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता
Sanjay Dutt Latest News
Sanjay Dutt Latest NewsSanjay Dutt Latest News

Sanjay Dutt Latest News बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने नेहमीच दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. संजय दत्तचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. संजय दत्तच्या जीवनावर बायोपिक बनवली आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. मात्र, संजय दत्त (Sanjay Dutt) कोणाच्या बायोपिकमध्ये काम करू इच्छितो, याचे उत्तर त्याने द कपिल शर्मा शोमध्ये दिले.

संजय दत्त चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचला होता. यावेळी कपिल शर्माने संजय दत्तला विचारले की, तुला जर एखाद्या व्यक्तीचा बायोपिक करायचा असेल तर कोणाचा करशील? यावर संजय दत्त म्हणाला की, ‘डोनाल्ड ट्रम्पची... (Donald Trump) ते बिंदास माणूस आहे. काहीही बोलतो.’ कृती सेनन या शोमध्ये संजू (Sanjay Dutt) बाबासोबत पोहोचली होती. सगळ्यांनी खूप मजा केली.

Sanjay Dutt Latest News
PS-1 : ऐश्वर्या रायने कपिल शर्माच्या शोमध्ये जाणे टाळले; सलमान खान आहे कारण?

संजय दत्तला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यात कोणतीही अडचण आली नाही. रॉकी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. संजय दत्तने सिने कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. संजय दत्तने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. KGF २ मधील संजयचा अभिनय प्रत्येकाला आवडला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com