
Sara Ali Khan: नवरी नटली! सारा अली खान ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये चमकली...व्हिडीओ व्हायरल
सारा अली खान मुंबईत सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती इंडियन मॉडर्न ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसली. तिने लाल रंगाचा डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.
याशिवाय तिचे केस मोकळे होते. तिने मेकअपही केला होता. ती खूप सुंदर दिसत होती. सारा अली खानची स्टाइल चाहत्यांना खूप आवडली होती. तिचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप लाइक केला जात आहे.
व्हिडिओमध्ये सारा अली खान वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. यामुळे तिचा आउटफिट अधिक सुंदर दिसत आहे. सारा अली खानची स्टाइल पाहण्यासारखी आहे. तिचा व्हिडिओ व्हायरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्याला 2100 च्या जवळपास लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर यावर 50 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.
सारा अली खानच्या सौंदर्याचे अनेकांनी कौतुक तर केलेच पण तिच्या कॉन्फिडंसवरही कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलंय, 'सो एलीगंट.' एकाने लिहिले आहे की, 'सारा अली खान मस्त दिसत आहे.' एकाने लिहिलंय, 'व्हेरी गॉर्जियस.'
याआधी सारा अली खानचा व्हिडिओ लॅक्मे फॅशन वीकने शेअर केला होता. यामध्ये तिने शोपूर्वी एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की ती फॅशन डिझायनर पुनित बलानासाठी वॉक करत आहे. यामध्ये ती खूप एक्साइटेड आणि नर्व्हस देखील दिसत आहे.
सारा अली खान एक चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा नुकताच कुली नंबर वन चित्रपट आला होता. या चित्रपटात तिच्याशिवाय वरुण धवनची महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.