सारा वर्कआऊटचा हॉट फोटो पाहिला का?

सारा वर्कआऊटचा हॉट फोटो पाहिला का?

मुंबई : सैफ अली खानची लाडकी मुलगी सारा अली खान सध्या आपल्या फीटनेसकडे लक्ष देत आहे. ती आरोग्यदायी आयुष्याला महत्व देत असल्याचं नेहमी सांगत असते. आता तिचा वर्कआऊट करतानाचा हॉट फोटो सोशल मी़डियावर वायरल होताना दिसतोय.

साराच्या वर्कआऊट आणि फीटनेसमुळे ती चहात्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर जिम मध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यात सारा वेट लिफ्टिंग करत असल्याचं तसेच बॉक्सिंग करत असल्याचं दिसून येत आहे. यात ती व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्स मध्ये दिसतेय. 

यामुळे चाहते तीच्यावर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहेत. 
साराने बॉलिवुडमध्ये  आपल्या सुंदर अदाकारीने खास ओळख निर्माण केली आहे. तिच्या केदारनाथ ह्या पहिलाच चित्रपटाला लोकांनी जबरजस्त पसंती दिली होती.

वयक्तिक आयुष्य़ामुळेही सारा चर्चेत
सारा प्रोफेशनल आयुष्यासोबत पर्सनल आयुष्याबाबतही कायम चर्चेत असते. कार्तिक आर्यन सोबत असलेल्या अफेयर मुळे ती नेहमी चर्चेत असायची. मध्यंतरी कार्तिक आर्यन सोबत झालेल्या ब्रेकअपमुळे सगळ्यांना आच्छर्यचकीत केले होते. परंतु त्यांनी परस्पर सहमतीने ब्रेकअप केल्याचे सांगत. त्यांच्यातील मैत्री कायम राहणार असल्याचे सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com