सारा तेंडुलकरचा 'ओपन शर्ट' अंदाज, नेटकऱ्यांची नजर हटेना!

सोशल मीडियावर नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडिओमुले चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून सारा तेंडुलकरचे नाव घेता (Sachin Tendulkar) येईल.
Sara Tendulkar
Sara Tendulkar esakal

Sara Tendulkar Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडिओमुले चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून सारा तेंडुलकरचे नाव घेता (Sachin Tendulkar) येईल. ती आता केवळ भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची मुलगी म्हणून लोकप्रिय नाही तर तिनं आता सोशल मीडियावर स्वताचा फॉलोअर्स तयार केला आहे. इंस्टावर ती नेहमीच चर्चेत असते. काही (Social Media Viral Video) दिवसांपूर्वी भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल याच्या नावावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. त्याचे कारण सारानं अनेकदा (IPL News) त्याच्या नाव घेत फोटो सोशल मीडियाच्या डीपीवर ठेवले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली होती.

सारा तेंडुलकरचा वेगळा अंदाज समोर आला आहे. तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सारानं ओपन शर्टमध्ये शेयर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. त्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारची कमेंट्स दिल्या आहेत. साराचं नाव आता मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू डेवॉल्ड ब्रेविस सोबत जोडले जात आहे. त्याचं झालं असं की, सारानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले आहे. आताही तिच्या एका व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. त्यामध्ये तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना भावला आहे. व्हाईट कलरच्या ओपन शर्टमध्ये तिचा वेगळा लूक अनेकांना आवडला आहे. त्या व्हिडिओमध्ये सारा आपल्या मेकअपमुळे चर्चेत आली आहे.

Sara Tendulkar
IPL 2022: स्टोइनिस क्लीन बोल्ड झाल्यामुळे संतापला, थेट घातल्या शिव्या... Video Viral

यापूर्वी देखील सारा तिच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. साराच्या त्या व्हिडिओवर तिच्या एका चाहत्यानं तिला कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, तुझ्या लूकपुढे तर अभिनेत्री देखील फिक्या आहेत. दुसऱ्या युझर्सनं लिहिलं आहे की, सारा तू एकदम सुंदर दिसते आहेस. सारा इंस्टावर नेहमीच अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिला दीड मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Sara Tendulkar
PHOTO VIRAL: आता काय बोलायचं, ह्रतिकनं सांभाळली प्रिती झिंटाची मुलं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com