शाहरूखचा नवा डायलॉग

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

"क...क...किरण', "राज नाम तो सुना होगा', "इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है, की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलने की साझिश की है' असे अनेक चित्रपटातील डायलॉग अतिशय फेमस झाले. किंग ऑफ बॉलीवूड शाहरूख खानच्या प्रत्येक चित्रपटात त्याचा एक ना एक डायलॉग असा असतोच. जो तो त्याच्या स्टाईलने म्हणतो आणि तो डायलॉग अजरामर होतो. त्याच्या आगामी "रईस' चित्रपटाचा एक टीझर नुकताच रिलीज झाला. त्यामध्ये "बॅटरी नही बोलने का...' असे वेगळ्याच अंदाजात म्हटले आहे. हा डायलॉग खूपच हिट झाला आहे. रईस चित्रपटामध्ये शाहरूख हा डायलॉग बोलताना आपल्याला दिसणार आहे.

"क...क...किरण', "राज नाम तो सुना होगा', "इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है, की हर जर्रे ने मुझे तुमसे मिलने की साझिश की है' असे अनेक चित्रपटातील डायलॉग अतिशय फेमस झाले. किंग ऑफ बॉलीवूड शाहरूख खानच्या प्रत्येक चित्रपटात त्याचा एक ना एक डायलॉग असा असतोच. जो तो त्याच्या स्टाईलने म्हणतो आणि तो डायलॉग अजरामर होतो. त्याच्या आगामी "रईस' चित्रपटाचा एक टीझर नुकताच रिलीज झाला. त्यामध्ये "बॅटरी नही बोलने का...' असे वेगळ्याच अंदाजात म्हटले आहे. हा डायलॉग खूपच हिट झाला आहे. रईस चित्रपटामध्ये शाहरूख हा डायलॉग बोलताना आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाची गाणी, पठाणी फॅशन अशा सगळ्या गोष्टींची आधीपासूनच चर्चा आहे.
 

Web Title: Shah Rukh new dialog

टॅग्स