शरद पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

अभिनेता शरद केळकर लाईफ ओके वाहिनीवरील "शेर-ए-पंजाब महाराजा रणजितसिंह' या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या पहिल्याच भागात शरदच्या भूमिकेची ओळख करून दिली जाईल. या भूमिकेतून तो प्रेक्षकांना शूर शीख समुदायाची आणि पंजाबच्या भूमीबद्दल असलेले प्रेम व अभिमान व्यक्त करणार आहे. याबाबत शरद म्हणाला की, शीख समाजाला अभिमान वाटेल, अशी ही मालिका आहे. मी शीख समाजातील नसतानाही मला बांदासिंग बहादूरची भूमिका साकारायला मिळाली आहे. हा माझा गौरवच समजतो. ही भूमिका साकारण्यास मी उत्सुक आहे. 

Web Title: sharad kelkar guest appearance