शिल्पा व गोल्डी हॉनचा योगमंत्र 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

शिल्पा शेट्टी-कुंद्रा नुकतीच एका चॅरिटी फंक्‍शनसाठी लंडनला गेली होती. तेथे ती तिची आवडती हॉलीवूड स्टार गोल्डी हॉन हिला भेटली.

तिला शिल्पा पाहून खूपच खूश झाली. 71 वर्षांच्या गोल्डी हॉनशी बोलता बोलता त्यांचा विषय आरोग्य, योगा, फिटनेस याकडे वळला. शिल्पा शेट्टी खूपच फिटनेस फ्रिक आहे. ती आहार, आरोग्य याबाबतीत खूपच जागरूक असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

अशातच तिचे आणि तिच्या आवडत्या स्टारचे विचार जुळले. त्या दोघींनाही फिटनेसची भयंकस आस आहे. गोल्डी हॉन यांना योगा, मेडिटेशनचे सखोल ज्ञान आहे, हे ऐकून शिल्पा भारावूनच गेली. 

Web Title: Shilpa Shetty meeting Goldie Hawn