श्रद्धाचे सहा वेगवेगळे अवतार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सध्या श्रद्धा कपूर एकाच विषयासाठी चर्चेत आहे, तो म्हणजे तिचा आगामी चित्रपट "हाफ गर्लफ्रेंड'. सध्या या चित्रपटाची एक-एक गाणी प्रदर्शित होत आहेत.

श्रद्धाने आतापर्यंत खूप वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. "हाफ गर्लफ्रेंड'ही त्यातलाच एक चित्रपट. या चित्रपटातील "फिर भी तुमको चाहूँगा' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले; पण या गाण्यात कोणी बघितले असेल, तर श्रद्धा कपूर वेगवेगळ्या सहा रूपांमध्ये दिसली आहे.

तिचे सहा प्रकारचे गेटअप आपल्याला या गाण्यात पाहायला मिळतात. आता प्रत्यक्ष चित्रपट आल्यानंतर तिने या चित्रपटात नक्की किती रूपं बदलली आहेत हे कळेलच. 

Web Title: shradha kapoor new movie six new looks