'आता मी एकटा नाही...'फोटोवेळी पापाराझींना सिद्धार्थने दिले उत्तर: Sidharth Malhotra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Malhotra

Sidharth Malhotra: 'आता मी एकटा नाही...'फोटोवेळी पापाराझींना सिद्धार्थने दिले उत्तर

नुकतचं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नबंधनात अडकले आहेत. सिड कियाराच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, सिद्धार्थ एक विधान सध्या चर्चेत आले आहे. त्याचे ते बोल पाहून कियारादेखील लाजली असेल. ( Sidharth Malhotra ab main solo raha nahi when asked paparazzi )

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो कॅज्युअल लुकमध्ये पाहायाला मिळत आहे. त्याने लुज पँट आणि चेक्सचा शर्ट परिधान केला आहे. यावेळी तो पापाराझींच्या कॅमेरात कैद झाला.

Raj Kapoor यांच्या अफेअर संदर्भात ऋषि कपूरनी केलेला शॉकिंग खुलासा..

आता मी एकटा नाही...

सिद्धार्थला पाहताच पापाराझींचे कॅमेरे सुरु झाले. त्याचे एकसारखे फोटो क्लिक करण्यात येत होते तेवढ्यात सिद्धार्थने पापाराझींना मजेशीर उत्तर दिले. एका फोटोग्राफरने तुमचा एकट्याचा फोटो हवा आहे. असा प्रश्न करताच सिद्धार्थने आता 'मी एकटा राहिलो नाही.' असं उत्तर दिले आणि हसला. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Sona Mohapatra : 'यशस्वी पुरुषांच्या मागे धावण्यात अर्थ नसतो बाई! सोनानं कुणाचे टोचले कान?

सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियाराने 7 फेब्रुवारी 2023 रोजी जैसलमेरमधील सूर्यगड येथे घेतले. दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी तिच्या भावी आय़ुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

टॅग्स :Sidharth Malhotra