गायक अमित कुमारने केली कॅन्सर रुग्णांना मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

मुंबई : गायक अमित कुमार गाण्याबरोबरच ‘कॅन्सर पेशंट्‌स एड असोशिएशन’ या कर्करुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी कार्यरत आहेत. या संस्थेचा निधीसंकलनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी अमित कुमार यांच्या ‘अमित कुमार लाइव्ह इन कॉन्सर्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री लीना चंदावरकर या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. याबाबत अमित कुमार सांगतात, ‘संगीत हे जनजागृती करण्याचे आणि सामाजिक काम करण्यासाठीचे एक उत्तम व्यासपीठ आहे.’

web title : Singer Amit Kumar helps cancer patients

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Singer Amit Kumar helps cancer patients