सोनाक्षीचा कॅरेक्‍टर चॉईस

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जानेवारी 2017

सोनाक्षीची "दबंग गर्ल' ही ओळख तिने"अकिरा'आणि "फोर्स-2' या चित्रपटातून सिद्ध करून दाखविली आणि ती शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे हेही तिने दाखवून दिले. आता तिला वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटाचे डोहाळे लागले आहेत. आता तिचा "नूर' हा वेगळ्या विषयावरील चित्रपट येत आहे. या चित्रपटात ती एका पाकिस्तानी पत्रकाराची भूमिका करत आहे. तर जुन्या"इत्तेफाक' या चित्रपटावर आधारित चित्रपटातही ती काम करतेय. ती सध्या असेच चित्रपट साईन करतेय, ज्यांचे विषय तिला वेगळे वाटतील . चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी नाव कमावल्यानंतर ती बरीच चूझी झाली आहे.

Web Title: Sonakshi character's Choice