सोनम कपूरचा डिजीटल अवतार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

हाईक, फेसबूक अशा सोशल मीडियावर आपले इमोशन्स दाखविण्यसाठी वेगवेगळे इमोटिकॉन्स आणि स्टिकर्स उपलब्ध आहेत. सोनम कपूर जर ह्या स्टिकर्समध्ये दिसली तर? सोनम कपूर आपल्याला या स्टिकर च्या डिजीटल अवतारात दिसणार आहे. सोनम स्वत तिच्या चाहत्यांसाठी एक नवीन ऍप लॉंच करते आहे. त्या ऍपवरून ती तिच्या चाहत्यांशी डायरेक्‍ट संवाद साधणार आहे. आणि तिच्या विविध चित्रपटातील भूमिकांचे स्टिकर्स तयार करण्यात आलेले आहेत. सोनमचे हे स्टिकर्स फक्त तिच्या ऍपवर उपलब्ध असणार आहेत. तिच्या आय हेट लव्ह स्टोरी, निरजा, आयेशा, डॉली की डोली, खूबसुरत अशा चित्रपटातील भूमिकांचे स्टिकर्स तयार करण्यात आले आहेत. 
 
Web Title: sonam kapoor digital avtar