World Emoji Day : तुमचं आवडतं इमोजी कोणतं?

टीम ईसकाळ
बुधवार, 17 जुलै 2019

व्हॉट्अॅपवर, फेसबुकवर चॅट करताना या इमोजीचा आपण सर्रास वापर करतो. यातील काही इमोजी तर इतके आपल्या जवळचे असतात की, त्याशिवाय आपलं चॅटच पूर्ण होत नाही. आपली भावना व्यक्त करण्यासाठी या इमोजीची सर्वात जास्त मदत होते. 

आपल्या रोजच्या जीवनातील सोशल मीडियावरील इमोजीला आता जगात ओळख मिळालीये. यामुळेच 17 जुलै हा दिवस 'वर्ल्ड इमोजी डे' म्हणून सेलिब्रेट केला जातो. हासऱ्या, रडक्या, आनंदी, दुःखी अशा अनेक प्रकारच्या हावभावांनी भरलेल्या इमोजीच्या जगात आपण हारवून गेलो आहोत. 

No photo description available.

No photo description available.

व्हॉट्अॅपवर, फेसबुकवर चॅट करताना या इमोजीचा आपण सर्रास वापर करतो. यातील काही इमोजी तर इतके आपल्या जवळचे असतात की, त्याशिवाय आपलं चॅटच पूर्ण होत नाही. आपली भावना व्यक्त करण्यासाठी या इमोजीची सर्वात जास्त मदत होते. 

Image may contain: text

बोबल एआय या टेक कंपनीने सादर केलेल्या अहवालात आनंदाश्रू आणि ब्लोइंग अ किस इमोजी सर्वाधिक वापरल्या गेल्याचे सांगितले आहे.

Image may contain: text

Image may contain: text

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special article on World Emoji Day