शाहरूख भेटणार खऱ्या सेजलना! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

बॉलीवूडचा किंग खान शाहरूखचा इम्तियाज अली दिग्दर्शित "जब हॅरी मेट सेजल' हा चित्रपट येतोय आणि त्यात हॅरी व सेजल एकमेकांना भेटलेही. मग, शाहरूख खऱ्या सेजलला भेटणार म्हणजे नेमके काय, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल ना?

अहो, हॅरी मेट सेजलच्या निर्मात्यांनी एक स्पर्धाच घ्यायची ठरवलीय. त्यात त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ज्या शहरातून जास्तीत जास्त सेजल नावाच्या मुलींचे मिस कॉल येतील, त्या शहरात शाहरूख जाणार आणि तिथल्या सर्व खऱ्या सेजलना भेटणार आहे. मग, तुमचेही नाव सेजल असेल, तर 080647222 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या. पाहूया, शाहरूखची भेट तुमच्या नशिबात आहे का! 

Web Title: SRK meets real sejals