तैमूरवरुन ट्रोल झाली करिना, कारण ऐकून तुम्ही व्हाल अवाक

Kareena Kapoor Khan
Kareena Kapoor KhanTaimur Ali Khan

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan)आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर अली खानची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. तैमूरचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफच्या लाडक्याचे आधीपासूनच अनेक फॅन पेज आहेत. दरम्यान, तैमूरचा (Taimur Ali Khan ) एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे सोशल मीडिया यूजर्स करीना आणि सैफला ट्रोल करत आहेत. (Taimur shouted to Nany- 'Don't touch me', Kareena Kapoor Khan got trolled)

व्हायरल भियानीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये करीना कपूर खान, तैमूर अली खान आणि त्यांची आया दिसत आहे. व्हिडिओमध्ये तैमूर आपल्या आयाकडे बोट दाखवत तिच्याकडे ओरडत आहे. तैमूर रागाने म्हणतो- 'मला हात लावू नकोस.' यानंतर रागाच्या भरात तैमूर पुढे चालायला लागतो आणि आई करिनासोबत कारमध्ये बसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com