द्रष्टी धामीची ठेपला पार्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

‘गीत हुई सबसे परायी’फेम द्रष्टी धामी तिच्या आगामी ‘परदेस में है मेरा दिल’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ऑस्ट्रियामध्ये गेली होती. ऑस्ट्रियामध्ये तिला तिच्या कुटुंबीयांची सारखी आठवण येत होती. परदेशात गेल्यानंतर घरचे जेवण दुर्लभच. त्यामुळे आता ती चित्रीकरण संपवून भारतात परतल्यानंतर तिने घरचे जेवणच घेण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. सध्या ती रोज ‘परदेस ...’च्या चित्रीकरणासाठी घरातून येताना ठेपले घेऊन येते. ती सेटवर बाहेरचे खाद्यपदार्थ अजिबात आणत नाही. त्यामुळे ‘परदेस...’मधील सर्व कलाकारांना रोज द्रष्टीकडून ठेपल्यांची पार्टी मिळत आहे.

‘गीत हुई सबसे परायी’फेम द्रष्टी धामी तिच्या आगामी ‘परदेस में है मेरा दिल’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ऑस्ट्रियामध्ये गेली होती. ऑस्ट्रियामध्ये तिला तिच्या कुटुंबीयांची सारखी आठवण येत होती. परदेशात गेल्यानंतर घरचे जेवण दुर्लभच. त्यामुळे आता ती चित्रीकरण संपवून भारतात परतल्यानंतर तिने घरचे जेवणच घेण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. सध्या ती रोज ‘परदेस ...’च्या चित्रीकरणासाठी घरातून येताना ठेपले घेऊन येते. ती सेटवर बाहेरचे खाद्यपदार्थ अजिबात आणत नाही. त्यामुळे ‘परदेस...’मधील सर्व कलाकारांना रोज द्रष्टीकडून ठेपल्यांची पार्टी मिळत आहे. तिचे ठेपले सेटवर इतके फेमस झाले आहेत की सगळ्यांना कधी एकदा जेवणाची सुट्टी होते आणि द्रष्टीने आणलेले ठेपले खातो, असे होते.

Web Title: thepala party by drushti dhami

टॅग्स