Bigg Boss 13 : हे स्पर्धक गाजवणार बिग बॉसचा 13वा सिझन 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कोण आहेत बिग बॉस 13चे स्पर्धक बघूया...

बिग बॉस 13 : मुंबई : बिग बॉसचा बहुचर्चित 13व्या सिझनचा काल ग्रँड प्रिमिअर पार पडला. मागील काही या सिझनचे स्पर्धक कोण असतील याची उत्सुकता होती. काल (ता. 29) ही प्रतिक्षा संपली आणि निवेदक दबंग खानने 13 सेलिब्रेटी स्पर्धकांचे ग्रँड वेलकम केले. सगळ्यांच्या पर्फोर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली...

कोण आहेत बिग बॉस 13चे स्पर्धक बघूया...

1. देवोलिना भटाचार्जी 
'साथ निभाना साथिया'मधील गोपी बहू अर्थात देवोलिना भटाचार्जी ही बिग बॉसची स्पर्धक आहे. तिची ग्रँड एण्ट्री प्रेक्षकांना भावली.

devoleena bhattacharjee

2. सिद्धार्थ शुक्ला 
'बालिका वधु'फेम सिद्धार्थ शुक्ला हा ही बिग बॉसचा स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासूनच तो लोकप्रिय ठरत आहे. 

siddharth shukla

3. रश्मी देसाई 
'उतरन'फेम रश्मी देसाईही बिग बॉसचा हा सिझन गाजवणार.

 rashmi desai

4. माहिरा शर्मा 
'नागिन 3'फेम टिव्ही अॅक्टर माहिरा ही या भागात स्पर्धक म्हणून झळकेल. 

 mahira sharma

5. कोयना मित्रा़
साकी साकी गाणं जिनं गाजवलं ती अभिनेत्री व डान्सर कोयना मित्रा ही बिग बॉसच्या या सिझनमध्ये दिसेल.

koena mitra

6. शेहनाज गिल 
मॉडेल आणि अभिनेत्री शहनाज गिल ही बिग बॉस 13ची स्पर्धक आहे.

shehnaz gill

7. आरती सिंग
कृष्णा अभिषेकची बहिण आरती सिंग ही बिग बॉस 13ची स्पर्धक असेल.

Image result for aarti singh

8. दलजीत कौर
'गुड्डन'फेम टिव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही हा सिझन गाजवेल.

Image result for daljit kaur

9. असिम रियाझ
मॉडेल असिम रियाझ या सिझनमध्ये झळकेल.

Image result for asim riaz

10. अबू मलिक
प्रसिद्ध गायक अनू मलिक यांचा भाऊ अबू मलिकही या बिग बॉसच्या सिझनमध्ये दिसेल. 

Image result for abu malik

11. शेफाली बग्गा 
टिव्ही अँकर शेफाली बग्गा बिग बॉसच्या या सिझनमध्ये दिसेल.

Image result for shefali bagga

12. पारस छाब्रा 
स्प्लिट्सव्हिला फेम पारस छाब्रा बिग बॉसच्या या सिझनमध्ये दिसेल. 

Image result for paras chhabra

13. अमिषा पटेल
एके काळी लाखो दिलों की धडकन असलेली अमिषा पटेल या सिझनमध्ये काय धमान करते हे बघण्यासारखे असेल.  

Image result for amisha patel


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these are the 13 contestant of bigg boss 13