Happy Birthday Ranbir : 'हे' आहेत रणबीरचे 10 बेस्ट डायलॉग!

टीम ईसकाळ
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

रणबीरचे रॉकस्टार, बर्फी, ये जवानी है दिवानी, तमाशा, जग्गा जासूस, संजू, वेक अप सिड, रॉकेट सिंग, राजनिती हे काही गाजलेले चित्रपट. यातील डायलॉगमुळे व अभिनयामुळे हे चित्रपट गाजले. असेच काही रणबीरचे हटके डायलॉग तुमच्यासाठी... 

रॉकस्टार रणबीर कपूरचा आज 37वा वाढदिवस! त्याच्या विविधांगी अभिनयाने त्याने नेहमीच चाहत्यांना भूरळ घातलीये.. त्याच्या प्रत्येक चित्रपटातला एक-एक भारी डायलॉग तरूणाईला सर्रास पाठ असतो. रणबीरचा अभिनय, संवादफेक आणि त्याच्या अदांवर तरूणी फिदा आहेत. 

सावरिया या चित्रपटातून रणबीरने बॉलीवूडमध्ये एण्ट्री केली. त्याला काही चित्रपटात अपयश आले, पण काही चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाने अक्षरशः वेड लावले. 

रणबीरचे रॉकस्टार, बर्फी, ये जवानी है दिवानी, तमाशा, जग्गा जासूस, संजू, वेक अप सिड, रॉकेट सिंग, राजनिती हे काही गाजलेले चित्रपट. यातील डायलॉगमुळे व अभिनयामुळे हे चित्रपट गाजले. असेच काही रणबीरचे हटके डायलॉग तुमच्यासाठी... 

ranbir

ranbir

ranbir

ranbir

ranbir

ranbir

ranbir

ranbir

ranbir

ranbir

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top ten dialogues of ranbir kapoor