अंजलीने वजन वाढवायला दिला नकार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

अभिनेत्री अंजली आनंद लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील "ढाई किलो प्रेम' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. कलाकारांना भूमिका साकारताना कधी कधी वजन वाढवावे लागते तर कधी घटवावे लागते. अंजलीला या भूमिकेसाठी वजन वाढवायला सांगितले होते; पण तिने नकार दिला. कारण सध्या अंजलीचे वजन 108 किलो आहे. त्यामुळेच तिने वजन वाढवायला नकार दिलाय. या मालिकेची कथा जाड असूनही आपला जीवनसाथी सर्वगुणसंपन्न असावा, अशी धारणा असणाऱ्या मुलीभोवती फिरते. या मालिकेबाबत अंजली म्हणाली की, "या भूमिकेसाठी मी वजन वाढवले आणि आता माझे वजन 108 किलो आहे. त्यात मी आणखीन वजन वाढवले तर मला प्रॉब्लेम होऊ शकतो.' 

Web Title: TV Actress Anjali Anand say no put on massive weight