Vidhan Sabha 2019 : 'शेवंता'नं केलं महाराष्ट्राला आवाहन; पाहा व्हिडिओ

टीम ई-सकाळ
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

लोकशाहीतील सर्वांत मोठा अधिकार असलेल्या मतदानाचा हक्का सगळेजण बजावत आहेत. यात मराठी सेलिब्रिटी मागे नाहीत. पुणे, मुंबईतील मराठी सेलिब्रिटिंनी सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावला आहे.

पुणे : महाराष्ट्रात आज, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. लोकशाहीतील सर्वांत मोठा अधिकार असलेल्या मतदानाचा हक्का सगळेजण बजावत आहेत. यात मराठी सेलिब्रिटी मागे नाहीत. पुणे, मुंबईतील मराठी सेलिब्रिटिंनी सकाळच्या टप्प्यातच मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहनही केलंय. यात महाराष्ट्राची लाडकी शेवंता अर्थात अपूर्वी नेमळेकर हिनं व्हिडिओद्वारे मतदारांना आवाहन केलयं. तसच हिरकणी सिनेमात लीड रोल करत असलेल्या सोनाली कुलकर्णीनेही मतदारांना आवाहन केलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Please vote !

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 marathi celebrities casted their votes pune mumbai